दिनविशेष २८ ऑगस्ट : इतिहासात आजचा दिवस; पहिले महायुद्ध–जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले

  घटना.

  १८४५ : सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

  १९१६ : पहिले महायुद्ध–जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले.

  १९१६ : पहिले महायुद्ध–इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.

  १९३१ : फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.

  १९३७ : टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.

  १९९० : इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.