१८ जून दिनविशेष; जनावरांमधे आढळणार्‍या लाळ-खुरकत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित करण्यात आली. ; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये!

  घटना.

  १८१५ : वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव.

  १८३० : फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.

  १९०८ : फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.

  १९३० : चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.

  १९४६ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.

  १९५६ : रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.

  १९८१ : जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.

  १९८३ : अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत.