०२ सप्टेंबर : इतिहासात आजचा दिवस; भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही १९९९ साली इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

  घटना.

  १९१६ : पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.

  १९२० : म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.

  १९३९ : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.

  १९४५ : व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.

  १९४६ : भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

  १९६० : केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.

  १९९९ : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.