२४ ऑगस्ट, २०२१ : विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी १९६६ साली जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली. ; जाणून घ्या, इतिहासातल्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य!

    घटना.

    ७९ : इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.

    १६०८ : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरतला दाखल.

    १६९० : कोलकाता शहराची स्थापना.

    १८७५ : कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.

    १८९१ : थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.

    १९५० : एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.

    १९३६ : ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.

    १९६६ : रशियाचे ‘लुना-११’ हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.

    १९६६ : विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.

    १९९१ : युक्रेन सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

    १९९५ : मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.