२५ ऑगस्ट, २०२१ : ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’ या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने १९९८ साली बंदी घातली.; जाणून घ्या, इतिहासातल्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य!

  घटना.

  १६०९:  गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

  १८२५:  उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.

  १९१९:  जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.

  १९४४:  दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.

  १९६०:  इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

  १९८०:  झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  १९९१:  बेलारुस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाले.

  १९९१:  लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

  १९९१:  एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.

  १९९७:  दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.

  १९९८:  ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’ या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.

  २००१:  सरोद वादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.