Special Day ३० ऑगस्ट : इतिहासात आजचा दिवस; सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड–कुमेन–मायकेल्स हा धूमकेतू १९७९ साली सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.

  घटना.

  १५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.

  १८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.

  १८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.

  १९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.

  १९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.