Special Day ३१ ऑगस्ट : इतिहासात आजचा दिवस; भारताची प्रमाणवेळ १९४७ साली निश्चित करण्यात आली

    घटना.

    १९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.

    १९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात.

    १९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.

    १९५७: मलेशियाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

    १९६२: त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.

    १९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.

    १९७०: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.

    १९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.

    १९९१: किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

    १९९७: प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.