दिनविशेष दि. २८ एप्रिल : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात होमरूल लीगची स्थापना करण्यात आली. होमरुल लीगची स्थापना करण्यात आली

  घटना.

  १९१६: होमरुल लीगची स्थापना करण्यात आली

  १९२०: अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.

  १९६९: चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

  २००१: डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.

  २००३: ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.