दिनविशेष दि. २९ एप्रिल : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात होमरूल लीगची स्थापना करण्यात आली

    घटना.

    १९३३ : प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.

    १९४५ : दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.

    १९८६ : लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.

    १९९१ : बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.