दिनविशेष दि. ४ एप्रिल : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला

    घटना.

    १८८२ : ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या.

    १९४४ : दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.

    १९४९ : पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.

    १९६८ : जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.

    १९६८ : नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.

    १९९० : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.