दिनविशेष दि. १७ मार्च

  घटना.

  १९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

  १९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

  १९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.

  १८६३ : सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थानिक.(चित्रित) यांचा जन्म

  १८८२ :  विष्णुशास्त्री चिपळूणकर आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार यांचा मृत्यू