दिनविशेष दि. २० मार्च; शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन

  घटना.

  १६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.

  १८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.

  १७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.

  १९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.

  १९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.

  १९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

  २०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.