दिनविशेष दि. २२ मार्च; हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली

    जागतिक जल दिन

    घटना.

    १७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.

    १९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.

    १९४५: अरब लीगची स्थापना झाली.

    १९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

    १९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.