दिनविशेष : २९ मे २०२१; एडमंड हिलरी व शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले ; वाचा, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी !

  घटना.

  १७२७ : पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.

  १८४८ : विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.

  १९१४ : ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात १९९२ लोक ठार झाले.

  १९१९ : अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.

  १९५३ : एडमंड हिलरी व शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले.