दिनविशेष : ३० मे २०२१; दुसरे महायुद्ध– इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला ; वाचा, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी !

  घटना.

  १५७४ : हेन्‍री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.

  १६३१ : पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले.

  १९३४ : मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.

  १९४२ : दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.

  १९७४ : एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.

  १९७५ : युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.

  १९८७ : गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.

  १९९३ : पु. ल. देशपांडे यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

  १९९८ : अफगाणिस्तान मधील ६.५ मेगावॅट क्षमतील भूकंपात ४००० ते ४५०० लोक ठार झाले.