२५ जुलै दिनविशेष : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनल्या.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १६४८ : आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले.

    १८९४ : पहिले चीन-जपान युद्ध सुरू.

    १९४३ : दुसरे महायुद्ध–इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.

    १९७३ : सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित.

    १९७८ : जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.

    १९८४ : सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.

    २००७ : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनल्या.