०८ जुलै दिनविशेष : रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १४९७ : वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला.

    १८५६ : चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.

    १८८९ : द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.

    १९१० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातून फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.

    १९३० : किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्‍घाटन झाले.

    १९५८ : बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.

    १९९७ : बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.

    २००६ : मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

    २०११ : रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.