दिवाळी २०२१

पोरी सलाम तुझ्या जिद्दीला!Diwali 2021: लक्ष्मीने पायांनी औक्षण केले आणि पायांनीच पेढा भरवला; सोलापुरच्या पोलिस आयुक्तांची लक्षवेधी भाऊबीज
सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी जन्मापासून दिव्यांग असणाऱ्या लक्ष्मी शिंदेसह भाऊबीज(Diwali 2021) साजरी केली. लक्ष्मीने पायांनी औक्षण केले आणि पायांनीच पेढा भरवला. बैजल ही भाऊबीज लक्षवेधी ठरली आहे(Solapur Police Commissioner Harish Baijal celebrated Bhaubij with disabled Lakshmi Shinde).