नवराष्ट्र दिवाळी २०२०

People Buy Gold On Dhantrayodashiधनत्रयोदशीच्या मुहुर्तावर लोकांनीची दणक्यात सोने खरेदी, देशभरात तब्बल 75,000 कोटी रुपयांची विक्री
सध्या सोने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ८ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला आहे. कोविड-१९ चे रुग्ण कमी झाल्यामुळे ग्राहकांचे सेंटिमेंट पॉझिटिव्ह झाले आहेत. यावर्षी जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये देशात सोन्याच्या मागणीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.