कोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान

येत्या ४ मे पासून १० जूनपर्यंत १०वी १२वीच्या परीक्षा घेण्याची घोषणा सीबीएसईने केली आहे. जर या तारखेपर्यंत कोरोना महामारी आटोक्‍यात आली नाही तर परीक्षा घेणे मोठे आव्हानच ठरणार आहे. कोरोना संकट आणि ब्रिटनवरून आलेल्या या महामारीचा नवीन स्ट्रेन लक्षात घेऊन या 'परीक्षांबाबत पुनर्विचार करणेच योग्य ठरणार आहे.

लॉकडाऊन लागू झाल्यामुळे मागील शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये १० वीचे विद्यार्थी त्यांचे सर्व पेपर देऊ शकले नव्हते तेव्हा परीक्षेची तारीख १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. यानंतरही परीक्षा होऊ शकल्या नाही. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन पालकांनी या परीक्षा रद्द कराव्या यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीएसईने शिल्लक राहिलेले पेपर रद्द केले होते. तथापि, १२वीच्या ऐच्छिक विषयाचे पेपर घेतले जाईल असे जाहीर करण्यात आले होते. १० वीचे निकाल असेसमेंटच्या आधारावर घोषित करण्यात आले होते.

यावर्षीसुद्धा (इ.स. २०२०-२१) १० वीची परीक्षा रद्द करून आधारावर निकाल घोषित करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. ११,२२,९६१ विद्यार्थ्यांसाठी ५ हजार परीक्षा केंद्रे होती. आता मात्र या परीक्षा केंद्रांची संख्या १५ हजार करावी लागणार आहे. विशेष म्हणजे इ.स. २०१९ -२० मध्ये १० वीच्या १८,८५,८५५ विदयार्थ्यांच्या परीक्षेची व्यवस्था बोर्ड करू शकले नव्हते. जर ‘पडण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थी जास्त परीक्षा केंद्र कमी अशी अवस्था निर्माण होऊन तारांबळच उडणार आहे.

१० वीच्या परीक्षेबाबत यापूर्वीही अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. सध्या देशात कोरोनामुळे अत्यंत गंभीर समस्या निर्माण झालेल्या सारखेच मापदंड लावता येणार नाही. अशा परिस्थितीत १०वीची परीक्षा रद्द केल्या जाऊ शकते तर १२वीची परीक्षा मात्र केंद्राची संख्या वाढवून आवश्यक ती सावधानता बाळगून घेतल्या जाण्याची शक्‍यता आहे. क असेसमेंट फार्म्युल्याच्या शः योग्य आहे. जर परीक्षा घेण्यात लागेल. यापूर्वी १२वीच्या १०वी १२वीची परीक्षा एकाचवेळी झाली तर परीक्षा केंद्रे कमी आहे. विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य लक्षात घेऊन याबाबतीत सर्वत्र