coal privatization

  • सुद्धा कोल इंडियाने निम्न दर्जाच्या कोळशाचा पुरवठा केल्यामुळे काही कंपन्यांनी ऑस्ट्रेलियातून चांगल्या प्रतीचा कोळसा मागविला होता. हा कोळसा अधिक ज्वलनशील होता त्याची राख सुद्धा अत्यंत कमी निघत होती, आपल्या देशात कोळशाचा विपुल साठा असतानासुद्धा विदेशातून कोळसा मागविण्याची वेळ का यावी. देशातील कोळसा खाणींमधून उच्च दर्जाचा कोळसा मिळत नाही. असा प्रश्नच नाही. परंतु प्रश्न नियतीचा आहे.

कंपन्यांकडून पूर्ण किंमत घेऊन सुद्धा त्यांना निम्न दर्जाच्या कोळशाचा पुरवठा केला जातो. कोल इंडियाने त्यांची प्रतिष्ठा राखली पाहिजे. जर काही अधिकारी आणि कर्मचारी बैजबाबदारपणा किंवा भ्रष्टाचार करीत असेल तर त्यांची चौकशी करुन त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे.

जेव्हा पोलाद कारखाने आणि विद्युत केंद्रांना निम्न दर्जाचा कोळसा देण्यात येईल तेव्हा उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणे स्वाभिवकच आहे. कोल इंडियाने हे बजबाबदार काम केले आहे. निम्न दर्जाच्या कोळशाचा पुरवठा करणे हे त्यांच्या प्रतिषठेला निश्चितच साजेशे नाही. यामुळेच हिंडोल्को इंडस्ट्री, जिंदल स्टील अॅन्ड पॉवर आणि वेदांता कंपनीने कोळसा खरेदी करण्याचा करार एका झटक्यात तोडून टाकला. या कंपन्यांनी कोल इंडियावर वाहतूक खर्च जास्त आकारल्याचा आरोपही केलेला आहे. यापूर्वी सुद्धा कोल इंडियाने निम्न दर्जाच्या कोळशाचा पुरवठा केल्यामुळे काही कंपन्यांनी ऑस्ट्रेलियातून चांगल्या प्रतीचा कोळसा मागविला होता. हा कोळसा अधिक ज्वलनशील होता त्याची राख सुद्धा अत्यंत कमी निघत होती, आपल्या देशात कोळशाचा विपुल साठा असतानासुद्धा विदेशातून कोळसा मागविण्याची वेळ का यावी. देशातील कोळसा खाणींमधून उच्च दर्जाचा कोळसा मिळत नाही. असा प्रश्नच नाही. परंतु प्रश्न नियतीचा आहे. कोळसा ओला असेल आणि त्यामध्ये दगडं टाकले जात असेल तर त्या कोळशाचे वजन जास्त भरणारच. ही बेईमानी कोणालाही सहन होणार नाही. निम्न दर्जाच्या कोळसा पुरवठ्यामागे मोठा भ्रष्ठाचार केला जाते. कंपन्यांकडून पूर्ण किंमत घेऊन सुद्धा त्यांना निम्न दर्जाच्या कोळशाचा पुरवठा केला जातो. कोल इंडियाने त्यांची प्रतिष्ठा राखली पाहिजे. जर काही अधिकारी आणि कर्मचारी बेजबाबदारपणा किंवा भ्रष्टाचार करीत असेल तर त्यांची चौकशी करुन त्या्ंच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे. कोल इंडियाने हे प्रकरण दडपून टाकण्याएवजी ज्या कंपन्यांनी कोल इंडियाचा कोळसा खरेदी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या कंपन्यासोबत चर्चा करण्याची आवश्यकता आहे. या कंपन्यांना विश्वासात घेऊन त्यांना उत्कृष्ट दर्जाचा कोळसा पुरविण्याचे आश्वासन दिले पाहिजे. कोणत्याही व्यवसायात प्रामाणिकपणा आवश्यक आसतो. ग्राहकांच्या प्रति प्रामाणिक असणे कोणत्याही धंध्यामध्ये असतो. कोल इंडियाने ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजे.