शिक्षण

Karthika G Nairमुंबईच्या कार्थिका जी नायर या आकाशच्या विद्यार्थिनीने ७२० पैकी ७२० गुण मिळवत मारली बाजी
कार्थिकाकडे कधीही प्लान बी तयार नव्हता. एनईईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास काय या पर्यायाचा विचारच तिने केला नव्हता. आकाश ‘तर्फे घेण्यात आलेल्या पहिल्या मॉक एनईईटी परीक्षेत तिने ७२० पैकी ६९० गुणांची बाजी मारली. तिचा आत्मविश्वास वाढल्याने उद्दिष्ट गाठणे सोपे झाल्याचे ती मान्य करते. मात्र तिला अंक कठीण वाटत आणि अंकांशिवाय भौतिकशास्त्र पूर्ण होऊ शकत नाही.