७०० किमीच्या प्रवसानंतरही देऊ शकला नाही नीटची परीक्षा

कलकत्तामध्ये इतक्या लांब पल्लाचा प्रवास (LONG JOURNEY) केल्यानंतर नीटची परीक्षा देण्यासाठी तो सेंटरपर्यंत CENTER)  पोहोचला होता. मात्र, त्याला अवघ्या १० मिनिटांचा उशीर (ONLY 10 MINUTE LATES)  झाल्यामुळे येथील अधिकाऱ्यांनी संतोषला परीक्षा देण्यास अनुमती (PERMISSION)  दिली नाही.

कलकत्ता : नीटच्या परीक्षेला (NEET EXAM) देशभरात सुरूवात झाली आहे. परंतु बिहारच्या (BIHAR) दरभंगा येथील एका नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांने परीक्षा देण्यासाठी बिहार ते कलकत्ता असे एका दिवसांत ७०० किमी अंतर पार करून, कलकत्ता (KOLKATA)  गाठले होते. या विद्यार्थ्यांचे नाव संतोष कुमार (SANTOSH KUMAR) असे आहे. कलकत्तामध्ये इतक्या लांब पल्लाचा प्रवास (LONG JOURNEY) केल्यानंतर नीटची परीक्षा देण्यासाठी तो सेंटरपर्यंत CENTER)  पोहोचला होता. मात्र, त्याला अवघ्या १० मिनिटांचा उशीर (ONLY 10 MINUTE LATES)  झाल्यामुळे येथील अधिकाऱ्यांनी संतोषला परीक्षा देण्यास अनुमती (PERMISSION)  दिली नाही.

संतोषने सांगतिले की, मी येथील अधिकाऱ्यांना खूप विनंती केली होती. तसेच परीक्षा दुपारी २ वाजता सुरू झाली होती. परंतु मी सेंटरमध्ये परिक्षेच्या २० मिनिटे अगोदर म्हणजेच १.४० वा. पोहोचलो होतो. मात्र सेंटमध्ये प्रवेश करण्याची वेळी ही १.३० वाजेपर्यंतच होती. मला दहा मिनिटे उशीर झाल्यामुळे येथील अधिकाऱ्यांनी सेंटरमध्ये प्रवेश करण्यास मला नकार दिला. त्यामुळे माझं एक वर्ष वाया गेलं आहे. कोरोना विषाणूच्या (CORONA VIRUS) पार्श्वभूमीवर नीट परीक्षेच्या विद्यार्यांट ची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेतली असता, विद्यार्थ्यांना तीन तास अगोदर सेंटरमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले होते.

येथील राज्याचे शिक्षणमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी (PARTH CHATTERJEE) यांनी सांगतिले की, कोरोना विषाणूच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मोठ्या संकटाला सामोर जावे लागत आहे. तसेच मेट्रो सेवा कलकत्तामध्ये सुरू होऊ शकते. परंतु काही जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न निर्माण होतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (MAMATA BANERJEE) यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शनिवारी राजव्यापी टाळेबंदी रद्द केली होती. मात्र, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे त्यांनाही या सर्व संकटांना सामोरे जावे लागत आहे.