आम्ही घेऊ काळजी! अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देण्याविषयी एका आठवड्यात परिपत्रक काढू – Deepak Kesarkar

विधान परिषदेत आमदारांनी हा तारांकित प्रश्‍न विचारला होता (MLAs asked this starry question in the Legislative Council).

    मुंबई : राज्यातील अंशत: अनुदानित प्राथमिक (Partially Subsidized Primary in the State), माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील कार्यरत शिक्षक (Working teachers in secondary and higher secondary schools) आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवा संरक्षण (Service protection to non-teaching staff) देण्याविषयी एका आठवड्यात परिपत्रक काढण्यात येईल(The circular will be issued in a week), अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांनी २४ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत (Legislative Council) प्रश्‍नोत्तरात दिली. विधान परिषदेत आमदारांनी हा तारांकित प्रश्‍न विचारला होता(MLAs asked this starry question in the Legislative Council).

    दीपक केसरकर म्हणाले की, आयुक्त (शिक्षण), पुणे (Commissioner, Education, Pune) यांच्याकडून प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने अंशतः अनुदानित शाळेत (Aided Schools) कार्यरत असणारे स्थायी कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्यांच्या सेवेस संरक्षण देऊन अन्य विनाअनुदानित अंशतः अथवा अनुदानित शाळेत समायोजन करण्यासंदर्भात महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी नियमावली समाविष्ट करण्याविषयीच्या प्रस्तावाची कार्यवाही चालू आहे.