
Being Humanभाईजान थिएटर्स मालकांच्या मदतीला, चित्रपटाबाबत घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!
सलमान खान आता ‘राधे’ चित्रपटात दिसणार आहे. सलमानचे चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा त्याचे बहुतेक शो हाऊसफुल असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद होती. प्रेक्षक चित्रपटगृहाकडे फिरकत नसल्यामुळे चित्रपट निर्माते चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत यामुळे चित्रपटगृहाचे मालक चांगलेच वैतागले आहेत आणि त्यांना मोठ्या नुकसानाला सोमोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी थेएटर्स मालकांनी सलमानला पत्र
Advertisement
Advertisement
Advertisement
