kathrin

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कॅथरीन मॅकफी लवकरच आई होणार आहे. १६ डिसेंबरला तीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बेबी बंपसोबत फोटो शेअर केला. आणि आपल्या चाहत्यांबरोबर प्रेग्नसीची बातमी शेअर केली. २०१९ मध्ये कॅथरिनने संगीत निर्माता डेव्हिड फॉस्टरशी (David Foster) लग्न केले. आणि डेव्हिड सध्या ७१ वर्षांचे आहेत, तर कॅथरीन ३६ वर्षांची आहे.

कॅथरीनच्या गरोदरपणाच्या बातम्या आधीच मीडिया रिपोर्टमध्ये त्या चर्चेत राहिल्या आहेत. परंतु बुधवारी त्यांच्या पोस्टनंतर याची खात्री झाली. एका सूत्रांच्या माहितीनुसार ‘पीपल्स मॅगझिन’ने सांगितले की, हे दाम्पत्य डिसेंबरमध्ये आपल्या मुलाचे स्वागत करू शकतात. मॅकफीचे हे पहिले बाळ आहे. तर तिचे पती फॉस्टरचे यांचे सहावे बाळ असणार आहे. यापूर्वी फोस्टरने अनेक विवाह केले आहेत. त्यांना मागील नात्यातील पाच मुले आहेत. मॅकफी आणि फॉस्टर यांनी जून २०१९ मध्ये लग्न केले. ती फॉस्टरची पाचवी पत्नी आहे.

मॅकॅफीच्या नवीन इन्स्टाग्राम पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी तीला कोण होणार याचाही अंदाज लावला आहे. मंगळवारी एका पोस्टमध्ये त्याने मिरर सेल्फी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यानी कमरेजवळ गुलाबी रंगाचा कोट आणि बेल्ट परिधान केले आहेत. बुधवारी त्यांनी निळ्या रंगाच्या कोटमध्ये हा फोटो शेअर केला. ती जुळ्या मुलांना जन्म देणार आहे का, याचा अंदाज चाहत्यांकडूनही व्यक्त केला जात आहे.