abheejit satam

तरुण उद्योजक अभिजीत साटम यांचे हे नवीन वेब पोर्टल नवीन उद्योजक आणि नवीन भारतीय ब्रांड्ससाठी अतिशय महत्वाचे व्यासपीठ आहे .teempool.com  ही एकत्र शॉपिंग या संकल्पनेवर आधारित ऑनलाईन सोशल  शॉपिंग वेबसाईट आहे . तुम्ही कार पूल ऐकलं असेलच , चार प्रवाशी एखादा प्रवास वेगवेगळ्या  गाडीतून करतात  तेव्हा त्यांना त्या प्रवासाचे सम्पूर्ण भाड़े भरावे लागते . मात्र तोच प्रवास  एका  गाडीने जेव्हा  ते ४ प्रवाशी करतात तेव्हा चारही जणांना डिस्काउंट मिळून त्यांचा  फायदा होतो

‘ऑनलाइन शॉपिंग’ हे तसं कोणालाच नवीन नाही , मात्र २०२० च्या कोरोना पॅनडेमिक मध्ये लॉकडाऊन च्या काळात सुद्धा , ऑनलाईन अनेक गोष्टी सुरु होत्या आणि त्यामुळे इंटरनेट चे  महत्व अतिशय प्रकर्षणाने जाणवलं.  पुढचा काळ हा मुख्यतः  इंटरनेट वर अवलंबून असेलच आणि त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग’ वापर आणखी वाढणारा असेल.  भारतामध्ये सुद्धा ‘ऑनलाईन शॉपिंग’ करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही आतापर्यंत एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी केलेली नसेल तर तुम्ही एका लोकप्रिय पर्यायापासून वंचित आहात.घरबसल्या शॉपिंग करण्याचा हा मार्ग अत्यंत सोपा आणि सुकर आहे. घरपोच सेवेशिवाय वेळेची बचत, पैशांची बचत, घरी बसून आपल्याला हवी ती गोष्ट शोधून मिळवण्याचा सर्वात उत्तम उपाय. ऑनलाईन शॉपिंगसाठी खरंतर अनेक मोठमोठ्या वेबसाइट उपलब्ध आहेत. मात्र इतर वेबसाइट पेक्षा जास्त डिस्काऊंट देणारी वेबसाइट आम्ही तुम्हाला सांगितली तर ती सुद्धा तुमच्या मित्रमंडळीना सोबत शॉपिंग करण्याच्या एका अनोख्या पद्धतीने. मराठी उद्योजक अभिजीत साटम www.teempool.com  ही एक नव्या प्रकारची ‘ऑनलाइन सोशल  शॉपिंग’ वेबसाईट घेऊन आले आहेत .

teempool.com  ही एकत्र शॉपिंग या संकल्पनेवर आधारित ऑनलाईन सोशल  शॉपिंग वेबसाईट आहे . तुम्ही कार पूल ऐकलं असेलच , चार प्रवाशी एखादा प्रवास वेगवेगळ्या  गाडीतून करतात  तेव्हा त्यांना त्या प्रवासाचे सम्पूर्ण भाड़े भरावे लागते . मात्र तोच प्रवास  एका  गाडीने जेव्हा  ते ४ प्रवाशी करतात तेव्हा चारही जणांना डिस्काउंट मिळून त्यांचा  फायदा होतो . teempool.com ही शॉपिग वेबसाईट काहीशी अशाच प्रकारे चालते . जेव्हा तुम्ही कोणतीही एखादी वस्तू कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग साईटवरून विकत घेता तेव्हा तुम्हला असेल त्या किमतीवर ती उचलावी लागते . मात्र teempool.com वर  ती वस्तू तुम्हाला चांगले  डिस्काउंट  मिळून इतर वेबसाइट पेक्षा स्वस्त पडू शकते .

आपल्या ओळखीपाळखीत अनेक लोकांना अनेक गोष्टी विकत घ्यायच्या असतात कधी कधी आपल्या आणि त्यांच्या आवडी जुळत असतात मात्र हे कोणालाच माहित नसतं. आणि आपण त्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणावरून विकत घेतो मात्र याचा कोणालाच फायदा होत नाही . त्यामुळेच teempool अशी  एक भन्नाट संकप्लना घेऊन आली आहे . तुम्ही teempool.com वर जा आणि  तुम्हाला घायची असेलल्या वस्तू  ची लिंक तुमच्या इतर सोशल मीडियावर टाका  आणि तुमच्या ओळखीतील अशा माणसांना आमंत्रित करायचे ज्यांना सेम गोष्ट विकत घायची आहे आणि सर्वांनी  मिळून एक teempool बनवून प्रत्येकासाठी ती गोष्ट विकत घायची. तुम्ही सुरु केलेल्या या टीमपूल  ला त्या ब्रॅंडकडून bulk buying डिस्कॉउंट मिळेल आणि  त्यावस्तूचा दर इतर  online shopping च्या  तुलनेत  अधिक १० % पर्यन्त  कमी होईल . केवळ एवढेच नव्हे ,  teempool  जो व्यक्ति अशी लिंक बनवेल त्याला त्याच्या teempool मधील लोकांनी शॉपिंग केल्यावर  त्या शॉपिंग च्या क़ीमतीवर २-५% पर्यंत पैसे  सुद्धा मिळतील .तुमच्या आवडीनिवडी नुसार तुम्ही मित्र  बनवू शकता आणि जास्तीत जास्त लोकांना तुमच्या  teempool ऑफर  ला  आमंत्रित करून भरपूर पैसे कमाऊ शकता .

आजवर कोणत्याही शॉपिंग साईटवर ही संकल्पना अमलात आणली गेली नाही आहे . या संकल्पनेबद्दल मराठी उद्योजक आणि CEO अभिजीत साटम  यांना विचारले असता त्यांनी सांगितले , आपण भारतीय तसे शॉपिंग चे वेडे आहोत आणि त्याच मुळे भारत ही जगात महत्वाची बाजारपेठ मानली जाते . भारतात भारतातील त्याच प्रमाणे इतर देशातील अनेक ब्रांड्स आपल्या वस्तू  विकतात. भारतीयांना त्यांचे कुटुंब आणि मित्रमंडळी खुप जवळचे असतात आणि हीच भावना लक्षात घेत एकत्र शॉपिंग ची कल्पना आम्ही TEEMPOOL द्वारे मांडली आहे. भारतीय उद्योजक आणि त्यांच्या ब्रांड्स ना एक मोठे व्यासपीठ आम्ही उभारले आहे. आणि ते प्रमोट करण्यासाठी आम्ही लवकरच इन्फ्लुएंसर ना सुद्धा यात सामिल करणार आहोत . Teempool मुळे माइक्रो इन्फ्लुएंसर ना सुद्धा एक नविन प्लेटफार्म मिळेल . आम्हाला आशा आहे की TEEMPOOL ने केवळ भारतीय उद्योजक नव्हे तर भारतीय ग्राहकांना सुद्धा खुप मोठा फायदा होईल. “