radhika apte

राधिका या आधी 'ओके कॉम्प्यूटर' या वेब सीरिजमध्ये झळकली होती. यावेळी तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. आता राधिका ‘मिसेस अंडरकव्हर’ चित्रपटात दिसणार आहे.

    राधिका आपटेने नुकतीच ‘मिसेस. अंडरकव्हर’ या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाउन होण्यापूर्वी कोलकतामध्ये चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. कोरोना काळातील आरोग्याची गंभीर स्थिती पाहता,  या चित्रीकरणाचा राधिकाने शेअर केला आहे. 

    राधिका म्हणते, ” आम्ही वारंवार कोरोना चाचण्या करत होतो. आम्ही सगळेच जण तिथे बरीच सावधगिरी बाळगत होतो आणि आरोग्य व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करत होतो. शुटींग नेहमीप्रमाणेच सुरळीत सुरू होते. फक्त कोरोनामुळे नियम बदलले होते”

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Radhika (@radhikaofficial)

    शूटिंग दरम्यान अभिनेत्रीने सर्व आवश्यक ती सावधगिरी बाळगली. हॉटेलपासून लोकेशनपर्यंत फक्त तेवढाच आवश्यक प्रवास करण्यात आला असून चित्रिकरणाशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे रद्द केल्या गेल्या होत्या.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Radhika (@radhikaofficial)

    राधिका या आधी ‘ओके कॉम्प्यूटर’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. यावेळी तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. आता राधिका ‘मिसेस अंडरकव्हर’ चित्रपटात दिसणार आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Radhika (@radhikaofficial)