sara ali khan and amrita singh

अभिनेत्री सारा अली खान (Actress Sara Ali Khan Photos)हिच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. सारा अली खानने(Sara Ali Khan Celebrated Ganeshotsav 2021) गणेशोत्सवाचे खास फोटो आपल्या सोशल मीडिया(Social Media) अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे सर्वत्र आगमन झाले आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा (Ganpati At Sara Ali Khan`s House) विराजमान झाले आहेत. अभिनेत्री सारा अली खान (Actress Sara Ali Khan Photos)हिच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. सारा अली खानने(Sara Ali Khan Celebrated Ganeshotsav 2021) गणेशोत्सवाचे खास फोटो आपल्या सोशल मीडिया(Social Media) अकाऊंटवर शेअर केले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

  गणेशोत्सवाच्या या खास फोटोंमध्ये अभिनेत्री सारा अली खान तिची आई अभिनेत्री अमृता सिंहसोबत सोबत दिसत आहे. साराच्या घरातील गणपतीची मूर्तीही खूप सुंदर दिसत आहे. गणेशोत्सवाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना सोबत ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी कॅप्शन साराने लिहिली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

  अभिनेत्री अमृता सिंह सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसते मात्र सारांच्या अनेक पोस्टमध्ये अमृता सिंह दिसून येते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

  अमृता आणि सारा या मायलेकींच्या फोटोंना अनेकदा चाहत्यांची पसंती मिळत असते. सारा आपला बराचसा वेळ आपल्या आईसोबत घालवण्यास प्राधान्य देते हे तिच्या पोस्टवरून दिसून येते.