‘My First Reel’ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झाली सोशल मीडियावर सक्रीय!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीचं आपल्या वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखली जाते. सोनालीने आजपर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांवर आपली एक खास छाप पाडली आहे. चित्रपटांतून चाहत्यांचं मनोरंजन करणारी सोनाली अलीकडे सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय होत आहे. सध्या सोनाली आपल्या विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच सोनालीने इन्स्टाग्रामवर आपला पहिला रील बनवला आहे आणि तो चाहत्यांसोबत शेयर केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीचं आपल्या वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखली जाते. सोनालीने आजपर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आणि म्हणूनचं तिला मराठीतील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. सोनालीने चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

  सोनालीने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा इन्स्टाग्राम रील आहे आणि सोनालीने हा रील पहिल्यांदाचं बनवला आहे. आणि तो आपल्या चाहत्यांशी शेयर केला आहे. त्याचंसोबत कॅप्शन देत ‘माय फर्स्ट रील’ असं देखील म्हटलं आहे. यामध्ये सोनाली गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुपचं सुंदर दिसत आहे. सोनालीचा हा मनमोहक रील चाहत्यांना खुपचं पसंत पडला आहे. चाहते कमेंट करून सोनालीचं कौतुकदेखील करत आहेत.