सोनाली कुलकर्णी पोहोचली मालदिवला, ‘या’ खास व्यक्तीने केला तिचा एअरपोर्ट लूक डिझाईन!

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने खास ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये सोनाली सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या भावाने डिझाईन केला आहे.

    मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सध्या सोनाली सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पती कुणाल बेनोडकरसोबत मालदिवला गेली आहे. मालदिवमधील काही फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

    शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने खास ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये सोनाली सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या भावाने डिझाईन केला आहे. तिचे मालदिवल येथे फिरतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोंसोबत सोनालीने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोनालीचा पती कुणालने शूट केल्याचे म्हटले जाते.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)