स्पृहा जोशी, तिखट – मीठ लावलेले बोंबील आणि आठवणीतला खास किस्सा!

स्पृहा मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिनं आपल्या खणखणीत अभिनयानं प्रेक्षकांना नेहमीचं भुरळ पाडली आहे. फक्त चित्रपटचं नव्हे, तर अनेक मालिका, नाटके यातसुद्धा तिनं अभिनय केला आहे.

    अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या Instagram अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती चक्क गॅसवर बोंबिल भाजताना दिसते आहे. त्याखाली लिहिलेल्या सविस्तर कॅप्शन लिहीलं आहे. यात तीने एक जूनी आठवण शेअर केली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

    याबद्दल लिहिताना स्पृहा म्हणते, ‘अलिबागमध्ये आमचं चित्रिकरण सुरू आहे. यादरम्यान एका दृश्यासाठी बोंबील आणण्यात आले होते. आम्ही चित्रिकरणानंतर त्यांचा अक्षरशः फडशा पाडला.’ आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत स्पृहा म्हणते, “माझ्या लहानपणी मी, आई, आणि क्षिप्रा दुपारी भूक लागली की असेच गॅस वर भाजून, तिखट, मीठ, लिंबू लावून बोंबील खायचो. आमच्या तिघींचं ते खास सिक्रेट होतं. आज कित्येक वर्षानी पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.”

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

     

    स्पृहा मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिनं आपल्या खणखणीत अभिनयानं प्रेक्षकांना नेहमीचं भुरळ पाडली आहे. फक्त चित्रपटचं नव्हे, तर अनेक मालिका, नाटके यातसुद्धा तिनं अभिनय केला आहे. स्पृहा एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे. ती सतत आपल्या कविता सोशल मीडियावर लिहून पोस्ट करत असते. आणि त्यांना चाहत्यांकडून भरभरून दाद सुद्धा मिळत असते. त्याचबरोबर स्पृहा ‘सूर नवा ध्यास नवा’ या गाण्याच्या कार्यक्रमात निवेदन करताना सुद्धा दिसून आली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)