adityanarayan

बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल हे दोघं लग्न बंधनात अडकले आहेत. या दोघांनी मंदिरात लग्न केलय. कोरोनाच्या या काळात ५० हून अधिक लोकांना परवानगी नसल्यामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पण अनेक लग्नात ज्याप्रमाणे काही ना काही गमती जमती घडतात, एखादा भन्नाट किस्सा घडतो त्याप्रमाणे आदित्याच्या लग्नातही एक भन्नाट किस्सा घडला.

स्पॉटबॉयने दिलेल्या बातमीनुसार  ऐनलग्नात आदित्यचा पायजमा फाटला आणि त्याची चांगलीच फजिती झाली. लग्न लागत असताना ज्यावेळी श्वेताला वरमाला घालायची होती, त्यावेळी माझ्या भावांनी मला उचललं. त्यानंतर माझ्या मित्रांनीदेखील मला उचललं. पण त्याचवेळी माझा पायजमा फाटला. खरं तर तो क्षण अत्यंत लाजिरवाणा होता. पण, हा क्षण कायम माझ्या लक्षात राहिलं”, असं आदित्य म्हणाला.

बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल हे दोघं लग्न बंधनात अडकले आहेत. या दोघांनी मंदिरात लग्न केलय. कोरोनाच्या या काळात ५० हून अधिक लोकांना परवानगी नसल्यामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत हे दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती.

आदित्य आणि श्वेता अग्रवाल १० वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघही सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ते कामय आपले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आदित्य नारायण, श्वेता अग्रवाल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.