shashank ketkar

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या माध्यमातून शशांक घराघरात पोहोचला आणि तुफान लोकप्रिय झाला. त्याचबरोबर कलर्स मराठीवर हे मन बावरे या मालिकेतही शशांक दिसला. या मालिकेतील सिद्धर्थची भूमिकाही विशेष गाजली. लवकरच शशांक पाहिले न मी तूला या मालिकेत दिसणार आहे.

  मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉय म्हणून अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झालेला अभिनेता म्हणजे शशांक  केतकर. ‘होणार सून…’मधल्या श्री या व्यक्तिरेखेमुळे लोकप्रियता मिळालेल्या अभिनेता शशांक केतकर बाबा झाला आहे. त्याने बाळाबरोबर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शशांकने त्याच्या इंस्टाग्रामवर बाळाच्या आणि त्याचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये शंशाक खूप आनंदी दिसत आहे. शशांकला मुलगा झाला आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

  शंशाकने आपल्या बाळाचा चेहरा चाहत्यांना दिसू दिला नाही. हा फोटो शेअर करताना शंशाकने लिहिले आहे की, ऋग्वेद शशांक केतकर.