निवडणूक संपताच अभिनेत्री नुसरत जहांचे बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

बंगालच्या निवडणुकांच्या आधी नुसरतला कोरोनाची लागण झाली होती. नुसरतला कोरोनाची लागण झाल्याची कळताच तिच्या सर्व मिटिंग, गाठीभेटी सर्वकाही रद्द करण्यात आलं होतं.

    तृणमूल कॉंग्रेसची संसदीय सदस्य आणि अभिनेत्री नुसरत जहां सोशल मीडियावर मोठी सक्रीय असते. बंगालची निवडणूक होताच नुसरत जहाँने एक बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोंचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Nusrat (@nusratchirps)

    नुसरत जहां बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या खुपचं जवळच्या व्यक्तींमधील एक समजली जाते. बंगालच्या निवडणुकांमधून वेळ काढत नुसरतनं नुकताच एक हॉट फोटोशूट केला आहे. हे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ती पश्चिम बंगालमध्ये अभिनेत्री म्हणून जितकी प्रसिद्ध आहे. तितकीच ती राजकीय व्यक्ती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Nusrat (@nusratchirps)

    नुसरत नेहमीचं आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सुद्धा तिला मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं. ती नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Nusrat (@nusratchirps)

    बंगालच्या निवडणुकांच्या आधी नुसरतला कोरोनाची लागण झाली होती. नुसरतला कोरोनाची लागण झाल्याची कळताच तिच्या सर्व मिटिंग, गाठीभेटी सर्वकाही रद्द करण्यात आलं होतं. पश्चिम बंगालमधील ‘बशीरहाट’ या क्षेत्रातून तिनं ही निवडणूक लढवली होती. यावेळी तिनं भाजपच्या शायांनतनु बसू आणि कॉंग्रेसच्या काझी अब्दुल रहीम यांचा पराभव करत विजय प्रस्थापित केला होता.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Nusrat (@nusratchirps)