लग्नाच्या काही दिवसातच दीया मिर्झा प्रेग्नंट, फोटो व्हायरल होताच चाहते पडले अनेक प्रश्न!

दीयाने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. दीयाने रहना है तेरे दिल में, तहजीब, कोई मेरे दिल में है, लगे रहो मुन्ना भाई आणि थप्पड या चित्रपटात काम केले आहे.

  अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच वैभव रेखीसोबत लग्न बंधनात अडकली. लॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रेमात पडले त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचा १५ फेब्रुवारीला पाली हिल येथील इमारत बेल एअरमध्ये लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर दीया मिर्झाला पहिल्यांदा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली.  दीया मिर्झा प्रेग्नेंट असल्याचा अंदाज तिच्या चाहत्यांनी लावला आहे.

  वैभव रेखी हा बिझनेसमॅन व इव्हेस्टर आहे. वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणा-या पाली हिल परिसरात राहातो. वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये. त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)