akshaya eodhar in black saree

अक्षया देवधर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हीडिओ ती शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे.यात काळी साडी, नथ आणि मोजके दागिने अशा लूकमध्ये अक्षया उर्फ पाठकबाईंचा कोल्हापूरी स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’(tujhyat jeev rangla) ही मालिका सगळ्यांची आवडती मालिका आहे. यातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अभिनेत्री अक्षया देवधरने(akshaya deodhar) पाठकबाई(pathakbai) ही भूमिका निभावताना लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.  अल्पावधीतच तिने रसिकांची मने जिंकली. सध्या  तिच्या एका फोटोची खूप चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

🖤🖤🖤

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

दरम्यान, अक्षया देवधर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हीडिओ ती शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे.यात काळी साडी, नथ आणि मोजके दागिने अशा लूकमध्ये अक्षया उर्फ पाठकबाईंचा कोल्हापूरी स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. यात ती साध्या आणि सोज्वळ अंदाजात दिसत येत आहे. सध्या तिच्या या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचाही वर्षाव झाला होता.