sundara manamadhye bharli

अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) सेटवरील धमाल, मजा-मस्ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. अक्षया नाईकने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.

  कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ही मालिका सध्या खूप लोकप्रिय आहे.नुकताच या मालिकेतील कलाकारांचा एक व्हिडिओ(Viral Video) सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

  मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) सेटवरील धमाल, मजा-मस्ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. अक्षया नाईकने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. त्यात ती मालिकेतील तिच्या आईसोबत आणि बहिणीसोबत एका गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.

  व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अक्षया आणि तिची मालिकेतील आई आणि बहिणी नाचत असताना मधूनच आजीची धमाल एन्ट्री होते. अक्षयाच्या मालिकेतील आजीचा एक वेगळाच अंदाज या व्हिडिओमध्ये दिसत आहे. लतिकाच्या ‘आज्जे’चा कधीही न पाहिलेला हा अंदाज पाहून नेटकरी खूश झाले आहेत.