Alia-and-Ranbir

काल आलियाच्या बर्थ डेला करणने शानदार पार्टी अरेंज केली होती. या पार्टीला दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, शशांक खेतान, रोहित धवन, अयान मुखर्जी, आदित्य राय कपूर असे अनेक सेलिब्रिटी हजर होती.

  १५ मार्चला आलिया भट्टला आपला २८ वा वाढदिवस साजरा केला. करण जोहरच्या घरी आलियाच्या बर्थडे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत रणबीर कपूरही हजर झाला होता. कारण या पार्टीच आयोजन रणबीर कपूरने केलं होतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

   

  व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी रणबीर कपूर आलियाला अशीच मोठ्ठे सरप्राईज पार्टी देणार होता. यासाठी त्याने खास तयारीही केली होती. पण अचानक काका राजीव कपूर यांचे निधन झाल्याने त्याचा हा प्लान फिस्कटला होता. व्हॅलेन्टाईन डेचा प्लान फिस्कटला होता. त्यामुळे आलियाच्या बर्थ डेसाठी रणबीरने दुस-यांना प्लान बनवला. मात्र यावेळी कोरोना आडवा आला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  करणच्या घरी पार्टीचा सर्व प्लान रणबीर कपूरचाच होता. आपल्या प्लानमध्ये त्याने करण जोहरला सामील केले होते. रणबीरने सगळे काही प्लान केले होते. रणबीर कपूर कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे आता आलियाच्या बर्थ डेचा प्लानही फिस्कटणार होता. पण रणबीरला तसे होऊ द्यायचे नव्हते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

  काल आलियाच्या बर्थ डेला करणने शानदार पार्टी अरेंज केली होती. या पार्टीला दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, शशांक खेतान, रोहित धवन, अयान मुखर्जी, आदित्य राय कपूर असे अनेक सेलिब्रिटी हजर होती. रणबीरही या पार्टीत व्हिडीओ कॉलद्वारे हजेरी लावली.