अमृताने व्हिडीओ शेअर करत दिल्या आषाढीच्या शुभेच्छा, काही मिनिटातच Video तुफान व्हायरल!

अमृताने ‘लय भारी’ या चित्रपटातील ‘माऊली माऊली’ थोड्याच वेळात हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

  आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. यावर्षीही कोरोनोच्या संकटामुळे यंदाही वारीचा आनंद वारकऱ्यांना घेता आलेला नाहीये. प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत एकमेकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना दिसते. अभिनेत्री अमृता खानविलकरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

  अमृताने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृताने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. अमृताने ‘लय भारी’ या चित्रपटातील ‘माऊली माऊली’ थोड्याच वेळात हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)