‘या’ बाळाचे आहेत लाखो फॉलोवर्स, त्याचे फोटो आणि VIDEO बघून तुम्हीही प्रेमात पडाल आणि त्याला लगेच फॉलो कराल!

'ये है मोहब्बते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अनिता हसनंदानी. अभिनेत्री अनिता हसनंदानी व अभिनेता रोहित रेड्डी यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे

  सोशल मीडियावर कायम स्चटारकिड्सची चर्चा असते. करिना आणि सैफ अली खानचा मोठा मुलगा तैमुर, कुणाल आणि सोहाची लेक इनाया, तर शाहरूखचा मुलगा अरबाज यांची झलक पाहण्याससाठी चाहते आणि ती कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कॅमारामन धडपडत असतात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

  या स्टार किड्सच्या मुलांच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा असते. याचप्रमाणे आणखी एक स्टार किड आहे ज्याचे सोशल मीडियावर लाखो फलोवर्स आहेत. तो म्हणजे अनिता हसनंदानीचा मुलगा आरव.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

  ‘ये है मोहब्बते’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अनिता हसनंदानी. अभिनेत्री अनिता हसनंदानी व अभिनेता रोहित रेड्डी यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ९ फेब्रुवारी रोजी अनिताने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला आहे. रोहितने सोशल मीडिया पोस्टद्वारे बाबा झाल्याची माहिती दिली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

  अनिता आणि रोहितने त्यांच्या बाळाचं नाव आरव असं ठेवलं आहे. आरव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. आरवचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. अनिता व रोहित यांचा लेक आरव हा सध्याच्या घडीला लोकप्रिय स्टारकिडपैकी एक आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)