ankita lokhande with vicky jain

अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल(dace video viral) झाला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता विकी जैनसह नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन(ankita lokhande and vicky jain) यांची जोडी सध्या खूप चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्न करणार असल्याचेही समजते. अशातच अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल(dace video viral) झाला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता विकी जैनसह नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

चाहत्यांनी टीका करताना असं म्हटलं आहे की, “बरं झालं तुझं हे रूप सुशांतने पाहिले नाही”.  तिला काही जणांनी ट्रोलदेखील केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

याआधीही विविध कारणांवरून अंकिताला ट्रोल करण्यात आले आहे. नुकतेच दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो तिने शेअर केले होते. यावेळी चाहत्यांनी अशाच प्रकारे आपला राग व्यक्त केला होता. इतक्यात सुशांतला विसरली का? असा प्रश्नच सुशांतच्या एका नाराज चाहत्याने केला. जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूतचे काय झाले?असेही काही जणांनी म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)


अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होती.  पुढे २०१६६ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.