anuradha poudwal album

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल(Anuradha Poudwal Ganpati Bhajan) आणि सॅमी यांनी एक छान भजन सादर केले आहे. ‘देवा रे देवा’(Deva Re Deva) या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच वर्सोवामधील पंचम स्टुडिओमध्ये पूर्ण झाले.

    गणपतीचा सण(Ganapati Festival) जवळ आला की गणपतीवरची अनेक गाणी(Songs About Ganpati) आणि अल्बम गणेशभक्तांच्या भेटीला येत असतात.यावेळी गणेशोत्सवादरम्यान(Ganeshotsav 2021) बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल(Anuradha Paudwal Ganpati Bhajan) आणि सॅमी यांनी एक छान भजन सादर केले आहे. ‘देवा रे देवा’(Deva Re Deva) या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच वर्सोवामधील पंचम स्टुडिओमध्ये पूर्ण झाले.

    याची संगीत रचना शुभाशिष भट्टाचार्य यांची असून शोभना ठाकूर यांनी हे गाणे लिहिले आहे. देवाशीष यांनी वाद्यरचनेचे काम केले आहे. नवभारत परिवाराकडून या गाण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सगळ्यांना खुप शुभेच्छा.