वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काचा चित्रपटसृष्टीला रामराम, फॅन्स नाराज, VIDEO होतोय सोशल मीडियावर व्हायरल!

सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये अनुष्का उपस्थित होती. यात अनुष्काने लग्नाबद्दल तिला काय वाटते ते सांगितले आहे. “लग्न माझ्यासाठी खूप महत्त्वाच आहे.

  लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा ही कायम चर्चेत असते. नुकताच अनुष्काने वामिकाला जन्म दिला आहे.  अनुष्का आणि विराटच्या लग्नानंतर अनुष्काने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर अनुष्का वामिका सोबत वेळ घालवताना दिसत आहे. वामिका सोबतच अनुष्का तिचं प्रोडक्शन हाऊस सांभाळतं आहे. अनुष्काचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anushka Sharma (@anushkasharma5021)

   

  सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये अनुष्का उपस्थित होती. यात अनुष्काने लग्नाबद्दल तिला काय वाटते ते सांगितले आहे. “लग्न माझ्यासाठी खूप महत्त्वाच आहे. मला लग्न करायचं आहे, आणि मला माझी मुलं सुद्धा पाहिजे, त्यानंतर मी कदाचित काम करणार नाही,” असं अनुष्का त्या व्हिडीओत बोलताना दिसते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

   

  आता अनुष्काच्या सगळ्या चाहत्यांच लक्ष याच कडे लागले आहे. कारण अनुष्का आधी म्हणाली ती काम करणार नाही. मात्र, तिच्या चाहत्यांची इच्छा आहे की असं झालं नाही पाहिजे. अनुष्काने या पुढे ही काम केले पाहिजे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)