य़ापूर्वी विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी एका चिमुकलीचे आगम झाल्याचे सांगितले होते. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीला अनोख्या आणि हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडचे स्टार किड्स हे जास्त फेमस असतात. आत्तापर्यंत करिना आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरचे फोटो घेण्यासाठी गर्दी करणाऱ्या फोटो ग्राफर्सने आपला मोर्चा अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीकडे वळवला आहे. या फोटोग्रार्फसला कृपया आमच्या मुलीचे मुलीचे कोणीही फोटो काढू नयेत. कृपया आम्हाला सहकार्य करा’ असं म्हटलं आहे.
View this post on Instagram
त्याचप्रमाणे लवकरच आम्ही मुलीचे फोटो शेअर करू असेही यात म्हटलं आहे. ‘तुम्हाला हवी असलेली माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ. पण आमच्या मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका. आम्हाला खात्री आहे तुम्ही आम्हाला समजून घ्याल’ असे त्यांनी म्हटले आहे.