Had his wife not been shown the Taj Mahal, he would be alive today

माझा हा ताजमहालमध्ये शूट करणे या ड्रीम प्रोजेक्ट साकार करण्यासाठी मी पंतप्रधान कार्यालय आणि माझे परममित्रा शैलेश शर्मा आणि जुनैद आर्फी यांचे मनापासून आभार मानतो असं डीजे अकील यांनी म्हटलं आहे.

    डीजे अकीलने आजवर बॉलिवूडमधील अनेक गाण्यांचे रीमिक्स केले आहे. ‘तू तू है वही’, ‘कह दो तुम’, ‘क्या देखते हो’ ही गाणी प्रेक्षकांना खूप पसंत आली. डीजे अकीलला देशातील सर्वोत्तम डीजे म्हणून ओळखलं जातं. त्याचे नवीन सिनेमॅटिक ईडीएम आणि टेक्नो आगामी हिट चार्टबस्टर गाण्यांचं मिश्रण आहे जे आग्र्यातील ताज महालचं सौंदर्यात दर्शवतं. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच एका कलाकाराला ताजमहालमध्ये शूट करण्याची परवानगी मिळाली.

    नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या शोचे ट्रेलर पाहून असे समजते की प्रत्येकासाठी हा शो एक व्हिज्युअल ट्रीट असेल. लॉकडाऊनमुळे, आपण सगळेच खूप प्रतिबंधित अडकलो आहोत, कोणीच घराबाहेर पडू शकत नाही, म्हणून मला एक असा व्हिडिओ बनवायचा होता जिथे प्रत्येकजण घरातून वेगवेगळ्या ठिकाणांच्या सौंदर्याचा अनुभव घेऊ शकेल.

    माझा हा ताजमहालमध्ये शूट करणे या ड्रीम प्रोजेक्ट साकार करण्यासाठी मी पंतप्रधान कार्यालय आणि माझे परममित्रा शैलेश शर्मा आणि जुनैद आर्फी यांचे मनापासून आभार मानतो असं डीजे अकील यांनी म्हटलं आहे. हा शो २१ मे रोजी डीजे अकीलच्या सोशल मीडियावर रिलीज होईल.