लाईफ बॉयच्या जाहिरातीतील ‘ती’ मुलगी झाली मोठी; हॉट फोटो पाहून तुम्हीही व्हाल हक्के बक्के!

जाहिराती मध्ये मुलगी ही एका मुलाला म्हणत असते की ‘बंटी तेरा साबुन स्लो है क्या ‘ , हे वाक्य त्यावेळी खूप गाजले होते. आणि त्यानंतर तिला अनेक जाहिराती मध्ये देखील काम मिळाले.

  अनेक कलाकारांना जाहिरात क्षेत्रातून मोठी ओळख मिळाली आहे. एखाद्या जाहिरातीतील एखादे कॅरेक्टर हे कायम लक्षात राहतात. आजवर लाईफ बॉय या साबणे च्या जाहिराती अनेकांनी केले आहेत. मात्र, काही वर्षापूर्वी आलेली एक मुलगी अनेकांच्या स्मरणात आज देखील आहे. त्या जाहिराती मध्ये मुलगी ही एका मुलाला म्हणत असते की ‘बंटी तेरा साबुन स्लो है क्या ‘ , हे वाक्य त्यावेळी खूप गाजले होते. आणि त्यानंतर तिला अनेक जाहिराती मध्ये देखील काम मिळाले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

  त्यानंतर लाईफ बॉयचा खप देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढला. या मुलीचे नाव अनवित कौर (Avneet Kaur) असे होते. त्यानंतर या मुलीला अनेक रियालिटी शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. डान्स इंडिया डान्स यामध्ये ती लिटल चॅम्पियन ठरली होती. त्यानंतर आता ती चंद्र नंदिनी या मालिकेत सुद्धा दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

  सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. या माध्यमातून अनेक आपले हॉट फोटो देखील शेअर करत असते. ती इंस्टाग्राम वर खूप मोठी स्टार असल्याचे देखील सांगण्यात येते. तिच्या फोटोला अनेक जण हे लाईक देत असतात.2014 मध्ये आलेल्या मर्दानी या चित्रपटात तिने मीराची भूमिका साकारली होती.