bharti singh

लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंहला अलीकडे घरात ड्रग्ज मिळाल्यामुळे एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर भारती सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली. ड्रग्ज प्रकरणी भारतीच्या अटकेनंतर ‘द कपिल शर्मा शो’ची टीम शोमधून बाहेर काढतील,  अशी चर्चा सुरू होती. पण चाहत्यांना कॉमेडियन भारती सिंह तिच्या कमबॅकची आशा होती. आता भारती सिंहने कमबॅक करण्यार असल्याच स्पष्ट केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारती सिंहला ‘द कपिल शर्मा शो’ची शूटिंग करताना स्पॉट केले गेलं. भारती सिंहने ‘द कपिल शर्मा शो’ची शूटिंग करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत तिने सर्व सुरू असलेल्या सोशल मीडियावर चर्चेला पूर्णविराम लागला आहे. तिने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कमबॅक केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारतीचे हे फोटो पाहून सर्व चाहते तिचे कौतुक करत आहेत. फोटोमध्ये भारतीने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. इन्स्टाग्रामवर आतापर्यंत या फोटोला एक लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. भारतीला शोमधून बाहेर काढण्यासंदर्भात कपिल शर्माने एक प्रतिक्रिया दिली होती की, ‘कॉमेडियन कृष्णा अभिषेकने भारतीला खूप साथ दिली होती. त्याने पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितले होते की, चॅनेल आणि ‘द कपिल शर्मा शो’चे मॅनेजमेंटकडून असा भारतीला काढण्याबाबतचा निर्णय घेतला नाही आहे.’ कृष्णा अभिषेकने सांगितले होते की, ‘तिला जरी शोच्या बाहेर काढले तरी, तो भारतीचे समर्थन करत राहिलं.’