Bigg-Boss

छोट्या पडद्यावरील प्रसिध्द मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. बिग बॉस हिंदीचे यंदाचे हे १४ वं वर्ष आहे. कोरोनामुळे यंदाचं वर्ष उशीरानं सुरू झालं. ३ ऑक्टोंबर रोजी अगदी धुमधडाक्यात सुरु झालेल्या या शोला आता आठ आठवडे उलटून गेले आहेत. बिग बॉस आता अंतिम फेरी पर्यंत पोहोचला आहे.  या शोमध्ये सुरूवातीला १० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यानंतर वेळोवेळी काही वाईल्ड कार्ड एण्ट्री झाल्या. अन् काही स्पर्धक शोमधून एलिमिनेट झाले. अखेर अटीतटीची स्पर्धा करत एकूण चार स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एजाज खान, अभिनव शुक्ला, रूबिना दिलैक, जॅस्मिन भसिन हे चार स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. बिग बॉसच्या अंमित एलिमिनेशन राऊंडमध्ये राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी एविक्ट झाले. या दोघांनाही इतर स्पर्धकांच्या तुलनेत कमी वोटिंग मिळालं होतं. परिणामी त्यांना या शोमधून बाहेर करण्यात आलं. राहुलनं या शोमध्ये टिकून राहण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले होते. प्रत्येक टास्कमध्ये तो चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत होता. मात्र तरी देखील त्याला अंतिम चार स्पर्धकांमध्ये जागा मिळवता आली नाही. राहुलसोबतच कविता कौशिक देखील अमित फेरिसाठी एक लोकप्रिय स्पर्धक होती. परंतु घरातील राजकारणाला कंटाळून ती स्वत:च बिग बॉसमधून एलिमिनेट झाली.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

१०० दिवस घरात संघर्ष करुन एजाज खान, अभिनव शुक्ला, रूबिना दिलैक, जॅस्मिन भसिन हे चार स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. यापैकी कुठला स्पर्धक बाजी मारणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)