बिपाशाबासू आहे १०० कोटींची मालकीण, चित्रपट नाही तर ‘या’ गोष्टीतून कमवते पैसा!

अनेकांना करण सिंहच्या कमाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. करणच्या तुलनेत बिपाशा लोकप्रियता,अभिनय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव अशा कित्येक गोष्टीत वरचढ आहे.

  हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू कायमच चर्चा असतात. लग्नानंतर करण आणि बिपाशाचे नाते अधिक घट्ट झाले असून दोघांमध्येही खूप चांगली केमिस्ट्री आहे. काही जण त्यांचं कौतुक करतात तर अनेकजण त्यांच्या लग्नावरून त्यांना ट्रोलही करतात. विशेषतः तिसरं लग्न केल्याने करणसिंहला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

  अनेकांना करण सिंहच्या कमाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. करणच्या तुलनेत बिपाशा लोकप्रियता,अभिनय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव अशा कित्येक गोष्टीत वरचढ आहे. बिपाशा बासू कमाईच्या बातीत करण सिंहपेक्षा सात पटीने अधिक कमाई करते. वाचून थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. बिपाशा लग्नानंतर सिनेमात काम करत नसली तरी १०० कोटींची मालकीण आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

  सिनेमावरच बिपाशाची कमाई अवलंबून नाही. जाहीरातींमधूनही ती बराच पैसा कमावते. वेगेवेगळ्या ब्रँडमध्येही तिने गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तिला चांगले उत्पन्न मिळतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)